दाक्षिणात्य सुंदरी प्रियामणीचे ग्लॅमरस फोटोशूट!

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Aug 12, 2024

Hindustan Times
Marathi

साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीने आता बॉलीवूडमध्येही वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 अभिनेत्रीला करिअरच्या सुरुवातीला आपल्या लुक्स आणि वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 

प्रियामणीला दाक्षिणात्य चित्रपटासोबतच बॉलीवूडमध्येही खूप पसंत केले जाते. 

जवान, मैदान, आर्टिकल ३७० सारख्या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

एक्ट्रेस प्रियामणी बॉलीवूड एक्ट्रेस विद्या बालनची कजिन सिस्टर आहे. विद्याचे आजोबा व प्रियामणीचे आजोबा सख्खे भाऊ होते. 

प्रियामणी चित्रपटांसोबतच अनेक कंट्रोवर्सीमुळेही चर्चेत आली होती. 

सेलिब्रिटी क्रिकेट लीग दरम्यान प्रियामणीने एका सेलिब्रिटी क्रिकेटरला थप्पड मारली होती.

या क्रिकेटरने प्रियामणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने ती भडकली होती. त्यावेळी ती खूपच चर्चेत आली होती.

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर