'लेडी सुपरस्टार' नयनताराकडे एकूण किती संपत्ती?
By
Aarti Vilas Borade
Nov 18, 2024
Hindustan Times
Marathi
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री म्हणून नयनतारा ओळखली जाते
आज १८ ऑक्टोबर रोजी नयनताराचा वाढदिवस आहे
नयनताराने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे
तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात
नयनताराकडे एकूण संपत्ती किती असा प्रश्न सर्वांना पडतो
नयनताराकडे जवळपास २०० कोटी रुपयांची संपत्ती आहे
तिने दुबईमध्ये १०० कोटींची गुंतवणूक केली असल्याचे म्हटले जाते
'आई कुठे काय करते'मधील आरोहीचे केळवण
पुढील स्टोरी क्लिक करा