रेड कलरच्या साडीत दाक्षिणात्य सुंदरीच्या दिलखेचक अदा

By Shrikant Ashok Londhe
Jan 12, 2025

Hindustan Times
Marathi

साऊथ इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री मालविका मोहनन आपल्या बोल्ड लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 

मालविकाने नुकतेच आपले रेड साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमधील अभिनेत्रीच्या हॉट अदा पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.

मालविकाने रेड कलरच्या साडीत स्टनिंग अंदाजात किलर पोज दिल्या आहेत.

रेड साडीवर रेड मॅचिंग ब्लाऊस परिधान करत अभिनेत्रीने आपला हॉट अंदाज दाखवला आहे.

कानात झुमकें, कपाळावर टिकली, डोळ्यात काजळ आणि लाइट मेकअप करत अभिनेत्रीने आपला लुक कंप्लीट केला आहे. 

केसांत गजरा माळून आपल्या नजरेच्या बाणांनी अभिनेत्री चाहत्यांना घायाळ करत आहे.

मालविका मोहनन सध्या कोणत्या चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावर लाइमलाईट मध्ये राहते. 

मालविका सोशल मीडियावर एक्टिव असते व इंस्टाग्रामवर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay