उफ्फ..! दाक्षिणात्य सुंदरी मालविकाच्या भिजलेल्या साडीत बोल्ड पोज
By
Shrikant Ashok Londhe
Dec 31, 2024
Hindustan Times
Marathi
मालविका मोहनन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
मालविका सोशल मीडियावर खूप सक्रीय असते व आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
तामिळ अभिनेत्री मालविका मोहनन रिअल लाइफमध्य़ेही फॅशन आयकॉन आहे.
मालविकाने आपल्या खूपच हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत मालविका तलावात अंघोळ करताना हॉट पोज देत आहे.
मालविकाचे फोटो पाहून नेटीझन्सना 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीची आठवण आली आहे.
पांढऱ्या साडीत मालविकाने आपली बोल्ड फिगर फ्लॉन्ट केली असून चाहत्यांचे श्वास रोखले आहेत.
मालविकाने व्हाइट साडीवर सफेद रुच्ड ब्रालेट टॉप परिधान केला आहे.
तलावात उभे राहून मालविकाने आपले लांब केस मोकळे सोडले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा