दाक्षिणात्य अभिनेत्रीने साडीत दाखवली खरीखुरी भारतीय सुंदरता

By Shrikant Ashok Londhe
Jan 13, 2025

Hindustan Times
Marathi

अनेक अभिनेत्री छोट्या कपड्यात तसे बिकिनीत आपले टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करत असतात.

मात्र एक खरे की, भारतीय सुंदरता दाखवण्यासाठी साडीसारखे दुसरे परिधान नाही.

जेव्हा एखादी अभिनेत्री किंवा मॉडेल साडीत दिसली की, तिचे सौंदर्य आणखी उजळते.

याचा पुरावा दाक्षिणात्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मालविका मोहननचे हे फोटोशूट आहे. 

मालविकाने आपल्या लुकसाठी ब्लश पिंक आणि गोल्डन रेशमी साडी निवडली आहे.

मालविकाच्या साडीचा कलर कॉम्बिनेशन आणि ही ड्रेप करण्याची स्टाइल कमाल दिसत आहे.

स्लीव्स डीप नेकलाइन प्लेन बेज कलरचा ब्लाउज तिला आणखी आकर्षक करत आहे.

गळ्यात हार, झुमके, कमरबंद, बांगड्या व रिंग आदि टेंपल ज्वेलरी तिचे सौंदर्य वाढवत आहेत. 

सोन्याच्या दागिन्यात मढून साडीमध्ये मालविका परफेक्ट इंडियन ब्यूटी दिसत आहे.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS