दाक्षिणात्य सुंदरी क्रितीच्या घायाळ करणाऱ्या अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jun 17, 2024
Hindustan Times
Marathi
क्रिती शेट्टीने कमी कालावधीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली आहे.
क्रिती मुख्य करून तमिळ आणि तेलुगु चित्रपटात दिसून येते.
केवळ १९ वर्षाची क्रिती आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
Enter text Here
क्रितीने अभिनय क्षेत्राची सुरूवात उपेना चित्रपटातून केली होती.
ऋतिक रोशनच्या सुपर ३० चित्रपटात क्रितीने विद्यार्थिनीची भूमिका पार पाडली होती.
अभिनयापेक्षा क्रिती आपल्या मादक अदा अन् लुकमुळे चाहत्यांना जास्त आवडते.
सोशल मीडियावर क्रिती शेट्टी सक्रीय असते व आपले फोटो शेअर करत असते.
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्रिती शेट्टीने आपला कडक लुक दाखवला आहे.
क्रिती शेट्टीला बेस्ट डेब्यू एक्ट्रेससह साऊथचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा