साऊथ अभिनेत्रीचा समर लुक, कॅज्युअल आउटफिटमध्ये कुल अंदाज

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

क्रिती शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अभिनेत्री आहे.

अभिनेत्रीचा फॅशन सेंस कमालीचा आहे. वेस्टर्न तसेच ट्रेडिशनल लुकमध्ये ती खुपच स्टायलिश दिसते.

क्रिती शेट्टी सोशल मीडियावर खुप एक्टिव असते. तिने आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये क्रितीचा कॅज्युअल आउटफिटमध्ये कुल अंदाज पाहायला मिळत आहे.

क्रिती शेट्टीने वेस्ट टाई-अप किट आणि प्लेयर ड्रेस परिधान करून किलर पोज दिल्या आहेत.

या ड्रेससोबत क्रितीने कॅज्युअल शूज कॅरी केले आहेत.

या समर लुकमध्ये क्रिती शेट्टी एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत.

ग्लॅम मेकअप, ग्लॉसी लिपस्टिक आणि मोकळे सोडलेले केस क्रितीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

क्रिती शेट्टीचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले तरी सौंदर्याच्या बळावर तिची फॅन फॉलोईंग सतत वाढत असते.

हनुमान चालीसा नक्की कोणत्या वेळी वाचावी?