तामिळ अभिनेत्रीच्या पारंपरिक साडीत ग्लॅमरस अदा!

By Shrikant Ashok Londhe
Jul 06, 2024

Hindustan Times
Marathi

धर्शा गुप्ता तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

धर्शा सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. 

धर्शा गुप्ताचे साडीमधील लेटेस्ट फोटोशूट व्हायरल झाले आहे.

अभिनेत्रीने साडीमध्ये किलर पोज देत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

धर्शाने पारंपरिक दाक्षिणात्य साडी परिधान केली आहे. 

धर्शा या फोटोमध्ये खूपच सुंदर व ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोत धर्शा गुप्ता पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे.

साडीमध्ये धर्शा गुप्ताने आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

धर्शा पारंपरिक तसेच वेस्टर्न लुकमध्येही कमालीची हॉट दिसते.

हुबेहूब आलिया भट्टची कॉपी आहे ‘ही’ अभिनेत्री!