दाक्षिणात्य अभिनेत्रीचे मॉरिशसमध्ये बोल्ड फोटोशूट
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Feb 21, 2024
Hindustan Times
Marathi
अनुपमा परमेश्वरन दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील एक नावाजलेले अभनेत्री आहे.
तिने नुकताच आला २८ वा वाढदिवस मॉरिशसमध्ये साजरा केला.
अभिनेत्रीने आपल्या मॉरिशर सफरीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमधून अनुपमाच्या साहसी व खेळकर स्वभावाची झळक दिसते.
एका फोटोत तिने मल्टी कलरचा मिनी ड्रेस परिधान केला असून केसांचा अंबाडा व चेहऱ्यावर रुळणारे कुरळे केस यामुळे तिचे सौंदर्य आणखी निखळले आहे.
आणखी एका फोटोत ती रस्त्यावरून बिनधास्त फिरताना दिसत आहे.
तिच्या या आकर्षक फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अनुपमाने २८ वर्षांची झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून एक अभिनेत्री म्हणून दशक साजरे केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा