नाकात नथ व काळ्या लेंहग्यात दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या मादक अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने लेंहग्यातील फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये अनुपमाचा ग्लॅमरस लुक दिसून येत आहे.

मोकळे केस व नाकात नथ घालून अनुपमाने दिलखेचक पोज दिल्या आहेत.

अनुपमाने आतापर्यंत तेलुगु व मल्याळम चित्रपटात काम केले आहे.

अभिनेत्री आपले विविध लुकमधील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये अनुपमाने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक हटके पोज दिल्या आहेत.

आपला लुक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने कर्ली हेअरस्टाईल ठेवून नाकात नथ घातली आहे.

अनुपमाला नैसर्गिक ब्यूटी संबोधले जाते. तिची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे.

आपले कुरळे केस आणि मिलियन डॉलर वाली स्माइलने सर्वांना इम्प्रेस करत आहे.

सुपारीच्या पानांचे फायदे