सोनू सूदला सलाम! उभारले वृद्धाश्रम

By Aarti Vilas Borade
Jan 24, 2024

Hindustan Times
Marathi

भारतीय सुपरहिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद

सोनू हा सतत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येतो

मग ती वैद्यकिय मदत असो वा शिक्षणाशी संबंधीत सोनू सूद कायमच सर्वांची मदत करतो

आता सोनू सूदन मोठा निर्णय घेतला आहे

त्याने सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून एक अर्थपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे

सोनूने त्याची आई सरोज सूद यांच्या नावाने एक विशेष वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

सरोज सेरेनिटीचे उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आरामदायक वातावरण तयार करणे आहे

चिंच खाल्ल्याने ताप लवकर कमी होतो का?