सोनम कपूरची हटके फॅशन बघाच!
By
Aarti Vilas Borade
Dec 03, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या वेगळ्या फॅशनसाठी ओळखली जाते
इतरांपेक्षा नेहमीच सोनम वेगळे कपडे घालते
अनेकदा सोनमला या कपड्यांमुळे ट्रोल केले जाते
सध्या सोशल मीडियावर सोनमच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे
या फोटोमध्ये सोनमने हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे
मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये सोनम अतिशय हॉट दिसत आहे
सोशल मीडियावर सोनमच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा