‘रणरागिणी’ सोनाली कुलकर्णीचा किलर लूक!
Photos: @sonalee18588/IG
By
Harshada Bhirvandekar
Jan 22, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
Photos: @sonalee18588/IG
सोनाली कुलकर्णी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
Photos: @sonalee18588/IG
नुकतेच तिने स्वतःचे काही सुंदर लूकमधील काही किलर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photos: @sonalee18588/IG
सोनाली कुलकर्णी नुकतीच एका साऊथ चित्रपटात देखील झळकली आहे.
Photos: @sonalee18588/IG
अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत सोनाली कुलकर्णी मल्याळम चित्रपटात झळकणार आहे.
Photos: @sonalee18588/IG
या आगामी मल्याळम चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.
Photos: @sonalee18588/IG
नुकत्याच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच्या एका कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी हिने हजेरी लावलेली.
Photos: @sonalee18588/IG
या कार्यक्रमातील लूकचे काही फोटो सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photos: @sonalee18588/IG
फ्लोरल नेक असलेल्या या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी कमालीची सुंदर दिसत आहे.
Photos: @sonalee18588/IG
श्रिया पिळगावकरचा बोल्ड लूक!
पुढील स्टोरी क्लिक करा