एक दिवस फुकेतमध्ये! सोनाली कुलकर्णीचे खास फोटो

By Aarti Vilas Borade
Feb 10, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी ओळखली जाते

तिचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतो

नुकताच तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले

पण सोशल मीडियावर सोनालीच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

सोनाली एक दिवस फुकेतला गेली होती

तिने तेथील फोटो शेअर केले आहेत

हे फोटो शेअर करत तिने 'वन डे फुकटमध्ये नाही फुकेतमध्ये घालवला' असे कॅप्शन दिले आहे

रुद्राक्षाचे फायदे