सोनाली कुलकर्णीचा साऊथ कोरिया दौरा!

By Aarti Vilas Borade
Oct 24, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते

सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

सोनालीला फिरण्याची आवड असल्यामुळे ती सतत फिरत असते

परदेशात फिरतानाचे फोटो सोनाली कायम शेअर करत असते

सध्या सोनाली साऊथ कोरिया फिरायला गेली आहे

साऊथ कोरियामधील सोनालीचे हे फोटो चर्चेत आहेत

चाहत्यांनी सोनालीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान