सोनाली कुलकर्णीचा नो मेकअप लूक!

By Aarti Vilas Borade
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायच चर्चेत असते

सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड असते

सोनाली चाहत्यांसोबत सतत फोटो शेअर करत असते

सोनालीने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमधील तिचा नो मेकअप लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे

तसेच सोनालीने पांढरा शर्ट आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे

सोनालीचा हा नो मेकअप लूक चाहत्यांना आवडत आहे

नम्रता मल्लाचा बिकिनीमध्ये बीचवर धुमाकूळ! फोटो पाहून व्हाल घायाळ!