'ती प्रेग्नंट आहे', सोनाली कुलकर्णीच्या व्हिडीओवर कमेंट

By Aarti Vilas Borade
Jun 13, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायमच चर्चेत असते

सोनालीने नुकताच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये सोनालीचे वजन वाढले असल्याचे अनेकांनी म्हटले आहे

Enter text Here

एका यूजरने 'ती प्रेग्नंट आहे' असे देखील म्हटले आहे

आता सोनाली खरच चाहत्यांना गूडन्यूज देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान