अप्सरा आली! सोनालीचा ग्लॅमरस लूक

By Aarti Vilas Borade
Aug 21, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायम चर्चेत असते

सोनाली कुलकर्णीचा प्रत्येक फोटो हा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या हटके लूकची चर्चा सुरु आहे

सोनालीने फिकट गुलाबी रंगाचा घागरा घातला आहे

गळ्यात डायमंडचा नेकलेस, ग्लॉसी मेकअपमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे

सोनालीचे फोटो चर्चेत आहेत

सोनालीच्या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!