छबीदार सुरत देखणी; पारंपारिक अंदाजात सजली सोनाली कुलकर्णी!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 02, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली कुलकर्णी नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

नुकतेच सोनाली कुलकर्णी हिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या सुंदर फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी हिने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

गळ्यात सुंदर तन्मणी, कानात छानसे कानातले, कपाळावर टिकली आणि गजरा या लूकमध्ये सोनाली सुंदर दिसतेय.

चेहऱ्यावर कमी मेकअप आणि एक सुंदर गोंडस हसू घेऊन सोनाली कमालीची गोड दिसत आहे.

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहते देखील भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत.

सोनाली कुलकर्णी हिने आजवर अनेक चित्रपट, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या