पांढऱ्या पैठणीत खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य!

Photo: @sonalee18588/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 24, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे.

Photo: @sonalee18588/IG

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Photo: @sonalee18588/IG

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.

Photo: @sonalee18588/IG

नुकतीच तिने ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

Photo: @sonalee18588/IG

या इव्हेंटसाठी सोनाली कुलकर्णी हिने खास पांढऱ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती.

Photo: @sonalee18588/IG

या पांढऱ्या पैठणीत सोनाली कुलकर्णी ‘अप्सरे’सारखी सुंदर दिसत होती.

Photo: @sonalee18588/IG

नुकतेच तिने हे फोटोशूट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

Photo: @sonalee18588/IG

केसांचा आंबाडा, त्यावर गजरा, हलका मेकअप आणि किलर स्माईल या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Photo: @sonalee18588/IG

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट २२ मार्चला रिलीज होणार आहे.

Photo: @sonalee18588/IG

रुद्राक्षाचे फायदे