सुकून मिला! सोनाली कुलकर्णीची लडाख ट्रीप
By
Aarti Vilas Borade
Aug 14, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायमच चर्चेत असते
सध्या सोनली कुलकर्णी सतत फिरताना दिसते
सोनाली तिचे फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
नुकताच सोनाली लढाखला जाऊन आली
सोनालीने लढाखमध्ये फिरतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
हे फोटोशेअऱ करत तिने सुकून मिला! असे कॅप्शन दिले आहे
या फोटोंमध्ये सोनालीने हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा