सोनाली कुलकर्णीचे बिकिनी फोटोशूट!

By Aarti Vilas Borade
Jan 02, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायमच चर्चेत असते

कधी तिच्या फोटोंमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे

नुकताच सोनाली बालीला सुट्ट्यांचा आनंद घेत होती

तिने तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे

प्रिंटेड बिकिनीमध्ये सोनाली अतिशय हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंकशनमध्ये बॉलिवूड कलाकारांचा स्वॅग