सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट! सोनाली कुलकर्णीचे गुढीपाडवा सेलिब्रेशन
By
Aarti Vilas Borade
Apr 09, 2024
Hindustan Times
Marathi
आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सण साजरा केला जात आहे
सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत हा सण साजरा करतात
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील गुढीपाडवा हा सण साजरा केला आहे
गुढी उभारताना सोनालीने मराठमोळा लूक केला आहे
सोनालीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे
नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, मोकळे केस असा सोनालीचा लूक आहे
सोनाली या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे
काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...
पुढील स्टोरी क्लिक करा