बालीच्या झुल्यांवर झोके घेतेय ‘अप्सरा’!

Photo: @ sonalee18588/Ig

By Harshada Bhirvandekar
Jan 01, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या बालीमध्ये असून, सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

Photo: @ sonalee18588/Ig

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच काहीतरी नवीन गोष्टी ट्राय करत असते.

Photo: @ sonalee18588/Ig

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली कुलकर्णी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Photo: @ sonalee18588/Ig

अभिनयासोबतच सोनाली कुलकर्णी हिला भटकंतीची देखील खूप आवड आहे.

Photo: @ sonalee18588/Ig

सोनाली कुलकर्णी हिने बालीमध्येच यंदा नववर्षाचं स्वागत केलं आहे.

Photo: @ sonalee18588/Ig

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये तिचा हटके अंदाज पाहायला मिळाला.

Photo: @ sonalee18588/Ig

सोनाली कुलकर्णी हिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती झोके घेताना दिसत आहे.

Photo: @ sonalee18588/Ig

बालीमधील वेगवेगळ्या प्रसिद्ध पाळण्यांवर झोके घेत तिने सुंदर फोटोशूट केले आहे. 

Photo: @ sonalee18588/Ig

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Photo: @ sonalee18588/Ig

उन्हाळ्यात हळद वापरल्याने मिळतील एवढे ब्युटी बेनिफिट्स

pixabay