एसोनाली कुलकर्णीची परदेश वारी!
By
Aarti Vilas Borade
Aug 09, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायम चर्चेत असते
सोनाली ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते
नुकताच सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर परदेशात फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये ती अर्मेनियाला गेल्याचे दिसत आहे
सोनालीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप, त्यावर शर्ट घातला आहे
या सिंपल लूकमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे
सोशल मीडियावर तिचे फिरतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा