सोनाक्षीचा बॉयफ्रेंड पाहिलात का?

Photo: @iamzahero/IG

By Harshada Bhirvandekar
Jun 03, 2023

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची ‘दबंग’ सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला आहे. 

Photo: @iamzahero/IG

यावेळी तिला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये चर्चेत असलेला तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इकबाल याच्या नावाचाही समावेश आहे. 

Photo: @iamzahero/IG

बॉलिवूडच्या कॉरीडोरमध्ये अशी चर्चा आहे की, सोनाक्षी सध्या झहीरला डेट करत आहे. 

Photo: @iamzahero/IG

दरम्यान आता झहीरने शेअर केलेल्या वाढदिवसाच्या लांबलचक पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले. 

Photo: @iamzahero/IG

या पोस्टवर सोनाक्षीसह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. 

Photo: @iamzahero/IG

सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना झहीरने छानसे कॅप्शन देखील लिहिले आहे.

Photo: @iamzahero/IG

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, सोनाक्षीने अनेक हार्ट इमोजी टाकल्या आहेत. 

Photo: @iamzahero/IG

 वरुण शर्मा, नुपूर सेनन, प्रियांक शर्मा आणि साकिब सलीम यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Photo: @iamzahero/IG

अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीर यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत येत आहेत. मात्र, दोघांनी आपण केवळ बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलं होतं. 

Photo: @iamzahero/IG

स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा