कफ्तान ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाचा मोहक अंदाज!

By Harshada Bhirvandekar
Apr 07, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या सोनाक्षी सिन्हा 'हीरामंडी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, ती प्रत्येक वेळी नव्या लूकमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे.

नुकतीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जांभळ्या कफ्तान पोशाखात धुमाकूळ घालताना दिसली.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हाची स्टाईल अप्रतिम दिसत आहे, जी पाहिल्यानंतर चाहतेही अवाक् झालेले दिसत आहेत.

सोनाक्षी सिन्हाने सिल्व्हर स्टेटमेंट कानातले, ब्रेसलेट आणि हाय हिल्ससह तिचा लूक ऍक्सेसराइज केला आहे.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा शिमरी मेकअप आणि मोकळ्या व्हेवी केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा कधी तिचा पारंपारिक लूक, कधी तिची ग्लॅमरस स्टाईल, तर कधी तिचा बोल्ड अवतार दाखवताना दिसते.

सोनाक्षी सिन्हाची ‘हीरामंडी’ ही बहुप्रतीक्षित वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा शिमरी मेकअप आणि मोकळ्या व्हेवी केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

लंकेशाला कुणी दिले ‘रावण’ हे नाव?