‘हीरामंडी’च्या फरदीननं इंटरनेटवर दाखवला सौंदर्याचा जलवा!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
May 09, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्या वेब सीरिजमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला.
सोनाक्षी सिन्हा हिने संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी'मध्ये दुहेरी भूमिका साकारली आहे.
‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये सोनाक्षीने दोन्ही पात्रे खूप छान साकारली आहेत.
सोनाक्षी सिन्हाच्या रेहाना आपा आणि फरीदान या दोन्ही भूमिका लोकांना खूप आवडल्या आहेत.
प्रेक्षक सोनाक्षी सिन्हा हिच्या या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत.
सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिच्या रेहाना या पात्राच्या लुक टेस्टचे फोटो शेअर केले होते.
हिरव्या रंगाची साडी, राखाडी सूट आणि चमकदार साडीमध्ये ती वेगवेगळ्या अवतारात दिसली.
रेहानाच्या लूक टेस्टचे फोटो शेअर केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने फरीदानच्या लूक टेस्टचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा फरीदानच्या लूकमध्येही खूप कमाल दिसत आहे.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा