रकुलप्रीत सिंह-जॅकी भगनानीच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण!

Photo Credits: Instagram/@rakulpreet

By Harshada Bhirvandekar
Feb 26, 2024

Hindustan Times
Marathi

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचा विवाह गोव्यातील आयटीसी हॉटेलमध्ये २१ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडला.

Photo Credits: Instagram/@rakulpreet

या जोडप्याने इंस्टाग्रामवर त्यांच्या स्वप्नवत लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Video Credit: Instagram/@rakulpreet

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी आनंद कारज आणि सिंधी पद्धतीने विवाह केला.

Photo Credit: Instagram/@stylebyami

या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. तरुण ताहिलानीच्या पेस्टल पिंक आणि पीच कपड्यांमध्ये ते आकर्षक दिसत होते.

Photo Credit: Instagram/@rakulpreet

स्टायलिस्ट अमी पटेलने त्यांच्या आनंद कारज समारंभातील हे फोटो शेअर केले आहे. तरुण ताहिलानीच्या या पोशाखात हे जोडपे अगदी सुंदर दिसत होते.

Photo Credit: Instagram/@stylebyami

रकुल प्रीतने या सुंदर लेहेंग्यासोबत सोन्याचे आणि कुंदनच्या दागिने परिधान केले आहेत. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Photo Credit: Instagram/@stylebyami

या जोडप्याने त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटोंची सीरिज देखील शेअर केली आहे.

Photo Credit: Instagram/@jackkybhagnani

जॅकी आणि रकुल प्रीत यांनी खास प्रसंगी एकमेकांचा हात धरून ठेका धरला होता.

Photo Credit: Instagram/@jackkybhagnani

फोटोसाठी एकत्र पोज देताना नवविवाहित जोडी रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी.

Photo Credit: Instagram/@jackkybhagnani

काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...