सूर्यग्रहण या ५ राशींसाठी भाग्यशाली

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 30, 2024

Hindustan Times
Marathi

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे. सुर्यग्रहण ज्योतिषशास्त्रातही महत्त्वाचे मानले जाते.  ५४ वर्षांनंतर संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. 

AP

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हणतात.

 ८ एप्रिल रोजी सूर्यग्रहण रात्री ९.१२ ते पहाटे १.२५ पर्यंत राहील. या दिवशी संपूर्ण उत्तर अमेरिकेत संपूर्ण सूर्यग्रहण होईल.

AP

ज्योतिषांच्या मते, यावेळी सूर्यग्रहण मीन राशीत आणि स्वाती नक्षत्रात होईल. या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

पण ज्योतिषांच्या मते, या शुभ योगायोगाचा प्रभाव  मेष, वृषभ, मिथुन, कर्क आणि धनु या राशीच्या सर्व लोकांवर चांगला होईल.

AP

तुमच्याविरुद्ध सुरू असलेले कारस्थान नष्ट होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान होईल. आरोग्य, आर्थिक आणि वैवाहिक स्थिती सुधारेल.

AP

मेष 

AP

करिअर आणि कौटुंबिक संबंधित चिंता संपुष्टात येतील. आर्थिक लाभाचीही शक्यता आहे.

AP

वृषभ 

AP

कौटुंबिक संबंध सुधारतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीमुळे आर्थिक लाभ होईल. गुंतवणूक केली असेल तर त्यातही फायदा होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील.

P

मिथुन

P

 करिअरच्या बाबतीत आजवर ज्या अडचणी होत्या त्या राहणार नाहीत. 

AP

कर्क 

AP

व्यवसाय असो की नोकरी, सर्वत्र मान-सन्मान मिळेल. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार होईल.

P

 मान-सन्मान, संपत्ती इत्यादीमध्ये वाढ होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.

धनु

किती समस्या सोडवू शकते बटाट्याची साल?