लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोहा अली खानने शेअर केले खास फोटो

By Aarti Vilas Borade
Jan 25, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या चर्चेत आहे

तिने सोशल मीडियावर पती कुणाल खेमूसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत

सोहा आणि कुणालच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे

त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

हे फोटो शेअर करत सोहाने 'येस प्लिज' असे कॅप्शन देत हार्ट इमोजीचा वापर केला आहे

बॉलिवूड कलाकारांनी सोहाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

श्वेता बच्चन, करीना कपूर खान, सबा पतौडी, अंगद बेदी आणि इतर काही कलाकारांनी कमेंट केल्या आहेत

रुद्राक्षाचे फायदे