सोहा अली खानने शेअर केला लेकीसोबत योग फोटो

By Aarti Vilas Borade
Jun 21, 2024

Hindustan Times
Marathi

आज २१ जून रोजी अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो

जवळपास सर्वजण योग दिवस साजरा करतात

कलाकार सोशल मीडियावर योग दिवस साजरा करतानाचे फोटो शेअर करतात

अभिनेत्री सोहा अली खानने योग फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये सोहाची मुलगी आणि नवरा देखील दिसत आहे

सोहाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत

अनेकांनी सोहाला योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान