सिंपल सलवार कुर्तीमध्येही 'अॅटम बाँम्ब' दिसते सोफिया अंसारी
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Oct 25, 2024
Hindustan Times
Marathi
या फोटोत सोफिया अंसारी सलवार-सूटमध्ये दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये सोफियाने एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत.
वेस्टर्न ड्रेससोबतच सोफिया आता देशी कपड्यातही आपला हॉटनेस दाखवत आहे.
सोफियाच्या या फोटोंवरून नजरे हटवणे लोकांना मुश्किल झाले आहे.
सोफिया अंसारी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते व आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.
सोफियाच्या बोल्ड फिगरवर लोकांच्या नजरा खिळल्या जातात.
सोफिया अंसारीने आपले केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
तंग कपड्यात सोफिया अंसारी खूपच ज्यादा बोल्ड दिसते.
सोफियाच्या प्रत्येक लुकवर चाहते फिदा असतात.
आई होण्याचे योग्य वय कोणते?
पुढील स्टोरी क्लिक करा