माचिसविना आग लावत आहेत सोफियाचे हे फोटो

By Shrikant Ashok Londhe
Nov 09, 2024

Hindustan Times
Marathi

सोशल मीडिया क्वीन सोफिया अंसारीने आपले बोल्ड फोटो शेअर करत पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. 

सोफिया अंसारी आपले हॉट फोटो शेअर करून चाहत्यांना व्हिजुअल ट्रीट देत असते.

सोफियाने बिकिनीत किलर पोज देत पाण्यात आग लावली आहे.

खूपच रिवीलिंग ड्रेस परिधान करून सोफिया आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

सोफियाची कर्वी फिगर पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

सोफियाच्या स्माइलने लोकांची मने जिंकली आहेत.

सोफिया अंसारीने आपले टोन्ड लेग्स फ्लॉन्ट केले असून चाहते तिच्या सेक्सी पायांवर फिदा झाले आहे.

तंग कपड्यात सोफिया अंसारी खूपच ज्यादा बोल्ड दिसते. 

सोफियाने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे दिसत आहे.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान