शोभिता धुलिपालाने गोल्डन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर

By Shrikant Ashok Londhe
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य तसेच बॉलीवूड चित्रपटात आपल्या एक्टिंगचा जलवा दाखवणारी एक्ट्रेस शोभिता धुलिपाला सोशल मीडियावर सक्रीय असते.

शोभिता धुलिपाला सध्या कान्स २०२४ मध्ये आपल्या लुकमुळे चर्चेत आली आहे. 

शोभिता धुलिपालाने गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. 

अभिनेत्रीने एकापेक्षा एक किलर अदा दाखवल्या आहेत. यामुळे फॅन्सची धडधड वाढली आहे. 

शोभिता धुलिपालाने कान्स २०२४ मध्ये आपल्या अदा दाखवल्या आहेत.

शोभिता धुलिपालाच्या या हॉट फोटोशूटने लोकांचे लक्ष वेधले आहे.

या फोटोतून आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

शोभिता आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस व हॉट फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

निर्जला एकादशीला या राशींचं भाग्य उजळणार