रोजच्या आहारात ड्राय फ्रूट्सचा समावेश करावा. यामध्ये महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यांना भिजवून खाल्ल्याने पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात.