स्मिता गोंदकरचा बिकिनी लूक!

By Aarti Vilas Borade
Jun 29, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकर ही सर्वांचे लक्ष वेधून घेत असते

स्मिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

स्मिता इन्स्टाग्रामवर सतत चाहत्यांसोबत फोटो शेअर करताना दिसते

नुकताच स्मिताने बिकिनीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये स्मिता समुद्रकिनारी दिसत आहे

Enter text Here

स्मिताने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान करुन फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये स्मिता अतिशय हॉट दिसत आहे

पायल मलिक अरमानला घटस्फोट देणार?