शाओमीची इलेक्ट्रीक कार पाहून व्हाल थक्क!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घातल्यानंतर शाओमी कंपनीने आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

शाओमीची पहिली इलेक्ट्रीक कार शाओमी एसयू ७ लवकरच जागतिक बाजारात दाखल होत आहे. 

शाओमी एसयू ७ एका चार्जमध्ये १२०० किलोमीटरपर्यंत अंतर कापेल, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्याने केला होता.

शाओमी एसयू ७ इलेक्ट्रिक कार शाओमी एसयू ७ मॅक्स आणि शाओमी एसयू ७ स्टँडर्ड या दोन व्हर्जनमध्ये लॉन्च बाजारात दाखल होणार आहे. 

शाओमी एसयू ७ कार चीनच्या बर्याच भागांमध्ये डीलरशिपवर येण्यास सुरवात झाली.

या कारची किंमत ५००,००० युआन (अंदाजे ६९ हजार डॉलर किंवा ५७ लाख रुपये) पेक्षा कमी असेल.

शाओमी ही चीनची पाचवी सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. 

टरबूज खाण्याचे फायदे