स्मार्ट लोक कधीही या गोष्टी करत नाहीत! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Apr 05, 2024

Hindustan Times
Marathi

ते त्यांचे दु:ख सार्वजनिकपणे मांडत नाहीत. त्याचे दुष्परिणाम त्यांना माहीत आहेत.

ते आपला पगार सार्वजनिकपणे सांगत नाहीत; असे म्हटले जात आहे की, फसवणूक करणारे याचा फायदा घेण्याची शक्यता असते. 

हुशार लोक त्यांच्या वैयक्तिक भीतीबद्दल बोलत नाहीत. 

हुशार लोक, कौटुंबिक समस्यांबद्दल बोलत बसत नाहीत. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

चुका न सांगता स्वतःहून सुधारणे 

शहाणे लोक आरोग्याच्या समस्यांबद्दल बोलत नाहीत. कारण काही चुकीच्या टिप्स मिळू शकतात. 

हुशार माणसे काडीही गमावलेल्या संधीबद्दल बोलत नाहीत. 

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी