स्की जंपिंगचा थरार सध्या अनुभवायला मिळत आहे.

स्की जंपिंगचा थरार सध्या अनुभवायला मिळत आहे.

By Dilip Ramchandra Vaze
April 01 2023

Hindustan Times
Marathi

निमित्त आहे ते स्लोव्हेनियाच्या प्लानिका शहरात सुरू असलेल्या ४४ व्या स्की जंपिंग विश्वचषकाचं.

विमेन्स विश्वचषकाची सुरूवात नोव्हेंबरमध्ये झाली आहे. 

मेन्स विश्वचषकाची सुरूवातही नोव्हेंबरमध्ये झाली आहे. आता हा विश्वचषक आपल्या अंतिम टप्प्यात आहे.

काही वैयक्तिक विक्रमही इथं खेळाडू आपल्या नावावर करतात.

बर्फातून झेपावत आकाशाला आपल्या कवेत घेण्याचा आणि हवेतही काही थरारक गोष्टी करण्याचा यांचा प्रयत्न श्वास रोखायला लावतो.

हवेत झेपावून अगदी काही क्षणात जमिनीवर परतलेला हा स्लोव्हेनियाचा खेळाडू.

सांघिक कामगिरीत तिसरा क्रमांक पटकावलेले हे खेळाडू.

अवघ्य़ा काही दिवसातच स्लोव्हेनिया इथ ही विश्वकप स्पर्धा संपणार आहे.