या’ सौंदर्यवान दाक्षिणात्य अभिनेत्री अजूनही आहेत सिंगल
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Apr 18, 2024
Hindustan Times
Marathi
समंथा रुथ प्रभू
समंथाचे लग्न नागा चैतन्यासोबत झाले होते. मात्र त्यांच्यात घटस्फोट झाल्याने समंथा आता सिंगल आहे. तिने आपल्या आरोग्यावर व करिअरवर फोकस केला आहे.
श्रृती हसन ३७ वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. ती शंतनू हजारिका याच्यासोबत डेटिंग करत असून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.
श्रृती हसन
नित्या मेननने अनेक चित्रपटात संस्मरणीय भूमिका केल्या आहेत. ती अद्याप सिंगल असून अधून मधून ती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू असतात.
नित्या मेनन
तृषा कृष्णनने २३ जानेवारी २०१५ मध्ये वरूण मनियन या चेन्नईतील उद्योगपतीसोबत साखरपुडा केला होता. मात्र त्याचवर्षी त्यांचे लग्न मोडले.
तृषा कृष्णन
दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर व हॉट अभिनेत्री अनुष्का शेट्टी अजूनही अविवाहित आहे. अनुष्का ४१ वर्षाची असून अद्याप ती सिंगल आहे.
अनुष्का शेट्टी
तमन्ना भाटियाही सिंगल अभिनेत्री आहे. ती अभिनेता विजय वर्मासोबत डेट करत असल्याच्या चर्चा आहे. मात्र दोघांकडूनही याला दुजोरा दिला गेलेला नाही.
तमन्ना भाटिया
साई पल्ली ३० वर्षाची अजून अजूनही ती सिंगल आहे. अभिनेत्रीने संपूर्ण फोकस आपल्या करिअरवर केला आहे.
साई पल्लवी
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा