'या' आहेत इंडस्ट्रीतल्या सिंगल मॉम्स!
By
Harshada Bhirvandekar
Dec 22, 2024
Hindustan Times
Marathi
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सुंदर अभिनेत्री आहेत, ज्या सिंगल मदर आहेत आणि आपल्या मुलांना एकट्याने वाढवत आहेत.
सुश्मिता सेन हिच्या भावाची पत्नी म्हणजे चारू असोपा ही देखील सध्या आपल्या मुलीचा एकटीनं सांभाळ करत आहे.
निशा रावल ही एक लोकप्रिय अभिनेत्री असून, ती देखील आपल्या मुलाचा एकटीच सांभाळ करत आहे.
अभिनेत्री शुभांगी अत्रे ही देखील काही वैयक्तिक कारणांमुळे पतीपासून विभक्त झाली असून, ती एका मुलीची आई आहे.
उर्वशी ढोलकिया ही देखील जुळ्या मुलांची आई आहे. ती आपल्या दोन्ही मुलांना एकटीच सांभाळते.
जुही परमार म्हणजेच कुमकुम ही देखील सिंगल मदर आहे. ती आपली मुलगी समायराला एकटीनेच वाढवत आहे.
श्वेता तिवारीची गणना टीव्हीच्या 'कुल मॉम्स'मध्ये केली जाते. ती आपल्या दोन मुलांना एकटीने वाढवत आहे.
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा