सिद्धार्थ जाधव गाजवणार ओटीटी!
By
Aarti Vilas Borade
Jun 14, 2024
Hindustan Times
Marathi
आजकाल प्रेक्षकांना घरबसल्या सिनेमा पाहायला आवडतात
आता सिद्धार्थ जाधव देखील ओटीटीवर धमाल करणार आहे
सिद्धार्थ नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे
'मटका किंग' या चित्रपटात तो दिसणार आहे
या चित्रपटात सिद्धार्थसोबत सई ताम्हणकर दिसणार आहे
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे
सई, विजय वर्मा आणि सिद्धार्थला एकत्र पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा