सिद्धार्थ चांदेकरची युरोप वारी!
By
Aarti Vilas Borade
Jul 04, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा कायम चर्चेत असतो
सिद्धार्थ हा नेहमीच त्याच्या चित्रपटांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो
सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थच्या फोटोंची चर्चा रंगली आहे
सिद्धार्थ युरोपला फिरायला गेला आहे
सिद्धार्थचे युरोपमधील फोटो हे तुफान व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये त्याने परिधान केलेले कपडे देखील आकर्षक वाटत आहेत
सिद्धार्थच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा