नादच केलाय थेट! सिद्धार्थ चांदेकरचे खास फोटोशूट

By Aarti Vilas Borade
Aug 31, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सतत सर्वांची मने जिंकून घेतो

सिद्धार्थची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते

सिद्धार्थ हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो

सिद्धार्थने नुकताच एक नवे फोटोशूट केले आहे

या फोटोशूटमध्ये सिद्धार्थने मराठमोळा लूक केला आहे

डोक्यावर सुंदर असा फेटा, झब्बा आणि कुर्ता सिद्धार्थने घातला आहे

सोशल मीडियावर सिद्धार्थच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे

सूर्यकुमार यादवला ‘स्काय’ नाव कोणी दिलं?