जास्त प्रमाणात आले खाण्याचे दुष्परिणाम
pixabay
By
Hiral Shriram Gawande
Jul 22, 2024
Hindustan Times
Marathi
आल्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. कच्चे आले आणि वाळलेले आले म्हणजे सुंठ हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
pixabay
आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असले तरी हे जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. आले खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
pixabay
आले एक पाचक उत्तेजक असू शकते, जे काही लोकांसाठी खूप स्ट्राँग असू शकते आणि पोटात अस्वस्थ होऊ शकते.
pixabay
आल्यामध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे ब्लिडिंग डिसऑर्डर आणखी वाईट होऊ शकतो.
pixabay
आले रक्तातील साखर कमी करते, जी मधुमेहासाठी समस्या ठरू शकते.
pixabay
काही लोकांना आल्याची एलर्जी असू शकते आणि त्यांना पुरळ, खाज सुटणे आणि सूज यासारखी लक्षणे जाणवू शकतात.
pixabay
आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असले तरी कामोत्तेजक आले आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जास्त वापर करण्यापूर्वी काळजी घ्या.
pixabay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा