जास्त अंडी खाण्याचे दुष्परिणाम

By Hiral Shriram Gawande
Sep 06, 2024

Hindustan Times
Marathi

अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने दुष्परिणाम होऊ शकतात.

पोटदुखी

पचनाच्या समस्या होतात

त्वचेवर परिणाम होतो

एलर्जी

चरबी वाढवते

मधुमेहास कारणीभूत ठरते

कारले खाण्याचे फायदे!