लाडक्या ‘सिद्धू’चे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
By
Harshada Bhirvandekar
Oct 23, 2024
Hindustan Times
Marathi
‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटात सिद्धार्थने एका धमाल चोराची भूमिका साकारली होती.
‘खो खो’ या चित्रपटातील सिद्धार्थ जाधव याची आदिमानव भूमिका गाजली होती.
‘जत्रा’ या चित्रपटातील सिद्धार्थ जाधव याची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात देखील सिद्धार्थची महत्वाची भूमिका होती.
‘धुरळा’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधव याने एका राजकारण्याची भूमिका साकारली होती.
‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधवने एका हनुमान भक्ताची भूमिका केली होती.
‘दे धक्का’ हा सिद्धार्थच्या करिअरमधील अतिशय गाजलेला चित्रपट होता.
‘सिम्बा’ या हिंदी चित्रपटात सिद्धार्थ जाधव पोलीस बनला होता.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा