श्वेता तिवारी तिसऱ्यांदा करणार लग्न?
By
Aarti Vilas Borade
May 25, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री श्वेता तिवारी ही कायम चर्चेत असते
करिअरसोबतच श्वेताच्या खासगी आयुष्याची आतापर्यंत बरीच चर्चा रंगली
श्वेताने आतापर्यंत दोन लग्न केले आहेत. पण एकाही लग्नात तिला यश मिळाले नाही
आता वयाच्या ४३व्या वर्षी श्वेता पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत
'मला तिसरं लग्न नको करु असं सांगणारे हे लोक कोण आहेत? हे माझं आयुष्य आहे आणि त्याचा निर्णयही मिच घेणार' असे श्वेता म्हणाली
श्वेता तिवारीने वयाच्या १८व्या वर्षी राजा चौधरीशी लग्न केले होते
त्यानंतर २०१२मध्ये अभिनव कोहलीसोबतही लग्न करुन तिचा संसार टिकला नाही
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा