श्वेता तिवारीचं बेडवर हॉट फोटोशूट!

By Harshada Bhirvandekar
Sep 05, 2024

Hindustan Times
Marathi

'कसौटी जिंदगी की' मधून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी श्वेता तिवारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

टीव्हीसोबतच श्वेताने बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

श्वेताने वयाच्या ४३व्या वर्षी ज्या प्रकारे स्वत:ला फिट ठेवलं आहे. ते पाहून कोणीही म्हणणार नाही की, ती दोन मुलांची आई आहे. 

श्वेता अनेकदा तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. 

दरम्यान आता तिचे नवे काही मिनिटांतच इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

श्वेता तिवारीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे. हे फोटो श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने तिच्या बेडरूममध्ये हे शूट करत असल्याचे लक्षात येत आहे. 

यावेळी श्वेताने गुलाबी रंगाची शॉर्ट पॅन्ट आणि शर्ट परिधान केला आहे. 

रवींद्र जडेजाची भाजपमध्ये एन्ट्री